१०,०००+ मराठी महिलांनी अनुभवलेला बदल — फक्त ९० मिनिटांत

प्रत्येक मुद्दा Practical — आजपासून लगेच वापरता येणारा.
लहानपणापासूनच्या ज्या भावनिक सवयी आजही तुम्हाला दुखवत आहेत — त्या ओळखा आणि सोडायला शिका. मोकळ्या मनाने, नव्या दृष्टिकोनाने आयुष्य जगायला सुरुवात करा.
भांडण न होता, आवाज न वाढवता मनातलं कसं सांगायचं — याचं Practical Framework शिका. एकाच शब्दाने वाद वाढतो, आणि एकाच शब्दाने प्रेम परत येतं.
पूर्वीसारखी emotional closeness आणि प्रेम पुन्हा नात्यात आणण्याच्या सोप्या पद्धती — ज्या अपर्णा ताईंच्या Private Clients ला हजारो रुपये देऊन मिळतात.
सगळ्यांसाठी करता, पण स्वतःसाठी वेळ नाही? Self-worth आणि Self-love परत मिळवण्याच्या ५ सोप्या Daily Habits — आजपासून लगेच सुरू करता येणाऱ्या.
नातं, मन, आरोग्य आणि आत्मविश्वास — या ४ गोष्टींमध्ये कायमचा बदल आणणारं एक सोपं ७ पायऱ्यांचं सूत्र. १०,०००+ महिलांनी वापरलेलं आणि Proven.
“लग्नाला १५ वर्ष झाली होती, आणि आम्ही एका छताखाली दोन strangers सारखं जगत होतो. ताईंची masterclass ऐकल्यावर पहिल्यांदा मला माझी चूक कळली. आज नवऱ्याशी माझं बोलणं परत सुरू झालंय — तेही प्रेमाने.”
“Office चा stress आणि घरातले वाद — दोन्ही सांभाळताना मी पूर्ण थकून गेले होते. या ९० मिनिटांनी मला माझा मार्ग दाखवला. आज मी शांत आहे, आणि नातंही.”

नमस्कार, मी अर्पणा पाटील, Certified Relationship & Emotional Intelligence Coach. माझं ध्येय आहे १०,००० मराठी महिलांना त्यांच्या नात्यात पुन्हा शांती, विश्वास आणि प्रेम मिळवून देणं.
मी गेल्या ७+ वर्षांत १००० हून अधिक जोडप्यांना १:१ सेशन्स आणि वर्कशॉप्स द्वारे मदत केली आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभव आणि Emotional Intelligence च्या सखोल अभ्यासावर आधारित मी शिकवलेले techniques आजही real couples च्या नात्यात बदल घडवत आहेत.
माझ्यासाठी नातं म्हणजे फक्त भांडणं सोडवणं नाही, तर ते पुन्हा प्रेमळ, टिकाऊ आणि आनंदी बनवणं आहे. मी जे शिकवते ते मी स्वतः जगले आहे, आणि म्हणूनच माझा approach 100% practical + results-focused आहे.
👉 जर तुम्हाला खरंच तुमचं नातं जास्त मजबूत, प्रेमळ आणि समजूतदार बनवायचं असेल, तर या प्रवासात माझ्यासोबत या. चला एकत्र येऊन तुमचं नातं पुन्हा नव्या उमेदीनं फुलवूया.
Masterclass Attend केल्यानंतर हे सर्व Bonuses तुम्हाला मिळतील.
रोज ५ मिनिटांचे सोपे prompts — स्वतःवर प्रेम करायला परत शिकवणारे.
मन शांत करणारं, झोप सुधारणारं १५ मिनिटांचं मराठी Guided Meditation.
नवऱ्याशी वाद न करता कोणतीही गोष्ट सांगायला उपयोगी १५ Ready Scripts.
दिवसाची सुरुवात शांत मनाने करणारी ७ दिवसांची Simple Practice.
मराठी बहिणींचा supportive group — जिथे तुम्ही एकट्या नाही.
“अपर्णा ताईंच्या masterclass नंतर नवऱ्याशी बोलणं पूर्णपणे बदललं. आता मी शांतपणे मनातलं सांगू शकते — आणि तेही ऐकून घेतात. घरात खरंच शांती आली आहे.”
“मी वाटलं होतं आमचं नातं संपलंय, फक्त मुलांसाठी टिकवायचं. पण ताईंनी शिकवलेल्या पद्धतींनी आम्हाला पुन्हा जवळ आणलं. आज मी खऱ्या अर्थाने आनंदी आहे.”
“Office चा stress, घराच्या जबाबदाऱ्या आणि नवऱ्याशी distance — सगळं सांभाळताना मी हरवत चालले होते. या masterclass ने मला माझी ओळख परत दिली.”
“लग्नाला १२ वर्ष झाली. रोज तेच वाद, तेच रडणं. ताईंनी सांगितलेली एकच पद्धत वापरली — आणि नवऱ्याने पहिल्यांदा माझं ऐकून घेतलं. मनापासून धन्यवाद ताई.”
“मी नेहमी सगळ्यांसाठी करत होते, स्वतःला विसरून गेले होते. या masterclass ने मला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. आज मी आनंदी आहे — आणि घरही.”
“Business मध्ये success होती, पण घरात एकटेपणा. ताईंच्या शिकवणीने माझं आयुष्य बदललं. आज नवरा माझा best friend आहे. Highly Recommended.”
Registration आधी सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न.
होय, १००% FREE आहे. कोणतीही Hidden Fees किंवा Charges नाहीत. फक्त तुमची जागा Reserve करा आणि LIVE join करा — Bonuses सुद्धा FREE मिळतील.
ही Masterclass फक्त LIVE आहे. Recording दिलं जाणार नाही — म्हणूनच वेळेत join होणं गरजेचं आहे. Calendar वर आजच वेळ मार्क करा.
साधारण ९० मिनिटं — यात LIVE Training आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं दोन्ही असतील.
होय — ही Masterclass खास मराठी महिलांसाठी design केली आहे. गृहिणी, Working Women, नव्या नवऱ्या किंवा कितीही वर्षांचं लग्न असो — प्रत्येक बहिणीला यातून खूप काही मिळेल.
अजिबात नाही. ही masterclass तुमच्यासाठीच आहे — तुम्ही बदललात की नात्यात आपोआप बदल दिसू लागतो. नवऱ्याला convince करायची गरज नाही.
अगदी! प्रेम टिकवण्यासाठी आणि स्वतःला अजून समजून घेण्यासाठी सुद्धा हे Skills खूप उपयोगी आहेत. Prevention is always better than cure.
पूर्णपणे Online — Zoom वर. Registration नंतर तुमच्या WhatsApp आणि Email वर Join Link पाठवला जाईल.
सर्व Bonuses तुम्हाला LIVE Masterclass Attend केल्यानंतर WhatsApp आणि Email वर पाठवले जातील.
फक्त ९० मिनिटं — जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात.